कर्तुत्ववान सरपंच पुरस्काराणे. रायतेवाडी गावचे विद्यमान सरपंच हरिभाऊ मंडलिक सन्मानित.
संगमनेर [ प्रतिनिधी ].रायतेवाडी गावचे विधमान सरपंच हरीभाऊ मारुती मंडलीक यांना श्री साई सुवर्ण भरारी सेवाभावी संस्था नाशिक यांच्याकडून कर्तुत्वान सरपंच पुरस्कार नुकताच लोणी येथे संकल्प मंगल कार्यालय येथे रणरागिनी महिला बचत गटाचे अध्यक्षा धनश्री डॉ सुजय विखे यांचे अध्यक्ष उपस्थित श्री श्री 108 महामंडलेश्वर दत्तात्रय दहिवाळ संभाजीनगर व संस्थेचे अध्यक्ष डॉ सरिका नागरे यांच्या हस्ते प्राधान करण्यात आला यापूर्वी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार मिळालेला असून तसेच त्यांच्या कार्यकाळात रायतेवाडी गावातील तीन अंगणवाडी यांना आय एस ओ मानांकन मिळालेला आहे जिल्हा परिषद शाळेला आय एस ओ मानांकन मिळालेला असून त्यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक संस्थेने विविध प्रकारे पुरस्कार बहाल करण्यात आलेले आहे
तसेच गावामध्ये विविध नवीन रस्त्यांचे कामे त्यांनी केलेल्या असून नवीन रस्त्याचे काम त्यांच्या कार्यकाळत झाले आहे यापूर्वी एकवीरा फाउंडेशनचे अध्यक्षा जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीत आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता त्यांच्या कार्यकाळामध्ये घरकुल योजना अन्नसुरक्षा योजना शासनस्तरीय विविध योजना व नगर जिल्ह्यातील सर्वाधिक रस्ते वाजीव उल मध्ये नोंद करण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ नाशिकचे खासदार वाजे माजी कृषिमंत्री माणिक कोकाटे समीर भुजबळ आमदार सत्यजित तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे नगराध्यक्ष दिलीप पुंड उप नगराध्यक्ष नितीन अभंग अकोल्याचे नगर आध्यक्ष बाळासाहेब वडजे दूध संघाचे संचालक संतोष मांडेकर जिल्हाध्यक्ष स्वातीताई मुंडलीक आदींनी आभार मानले अभिनंदन केले आहे
Post a Comment