आपल्या प्रभागाच्या विकासासाठी, विश्वासू नेतृत्व, प्रामाणिक कार्य, आणि ठोस विकासाची हमी!
अमळनेर नगरपरिषद. सार्वत्रिक निवडणूक सन 2025 प्रभाग क्रमांक 16 (अ ) ओबीसी प्रभागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा मोफत लाभ मिळवून देत जनतेसाठी सेवा,समर्पण,त्याग करत कोरोना काळात आरोग्य सेवा, निराधार योजना तसेच मदतीसाठी व संकट काळात कायम सोबत होतो. आहे. आणि राहील.
तसेच प्रभागातील ओपन प्लेस सुशोभीकरण, रस्ते, गटारी, तसेच लाईट आणि पाण्याची समस्या इत्यादी विकास कामांसाठी माझे हात बळकट करण्याच्या उद्देशाने शिवसेना [ शिंदे गट ] पक्षाने लाडक्या बहिणींचा भाऊ माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब तथा विकास पुरुष मा. आमदार शिरीष दादा चौधरी यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाच्या बळावर मला चौधरी दीपक देविदास प्रभाग क्रमांक 16 (अ) गटातून उमेदवारी जाहीर केली आहे.
आपण सर्व मतदार बांधवांना विनंती
आपला आशीर्वाद रुपी एक, एक मत देऊन भरघोस मतांनी विजयी करून या पुढील काळातही निस्वार्थ मोफत आणि प्रामाणिक सेवा अधिक जोमाने करून शकेल
. आपलाच
चौधरी दीपक देविदास
निशाणी.
धनुष्यबाण
Post a Comment