प्रभाग क्रमांक 6 ब चे अपक्ष उमेदवार दिपक जयराम पाटील ेयांना रामकृष्ण कांतीलाल पवार यांचा जाहीर पाठिंबा.
धरणगाव [ प्रतिनिधी ]. नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 , प्रभाग क्रमांक 6 ब चे अपक्ष उमेदवार श्री. दिपक जयराम पाटील उर्फ डीजे यांना प्रभाग नागरिकांना विविध शासकीय योजनांचा मोफत लाभ मिळवून देत जनतेसाठी सेवा,समर्पण,त्याग करत कोरोना काळात आरोग्य सेवा, निराधार योजना तसेच मदतीसाठी व संकट काळात कायम सोबत होतो.
आहे. आणि राहील.तसेच प्रभागातील ओपन प्लेस सुशोभीकरण, रस्ते, गटारी, तसेच लाईट आणि पाण्याची समस्या इत्यादी विकास कामांसाठी माझे हात बळकट करण्याच्या उद्देशाने व मतदारांचा वाढता प्रतिसाद बघता.
प्रभाग क्रमांक 6 ब चे अपक्ष उमेदवार श्री. दिपक जयराम पाटील उर्फ डीजे यांना श्री. रामकृष्ण कांतीलाल पवार प्रभाग क्रमांक 6 ब चे अपक्ष उमेदवार यांनी जाहीर पाठिंबा दिला.
आपण सर्व मतदार बांधवांना विनंती
आपला आशीर्वाद रुपी एक, एक मत देऊन भरघोस मतांनी विजयी करून या पुढील काळातही निस्वार्थ मोफत आणि प्रामाणिक सेवा अधिक जोमाने करून शकेल
Post a Comment