ad headr

Powered by Blogger.

सुवर्णकार वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक सदस्य मा. संजीव कुकरा साहेब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव.

सुवर्णकार वेल्फेअर असोसिएशन दिल्लीचे संस्थापक सदस्य श्री संजीव जी कुकरा साहेब यांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किरण भाऊ भामरे,राष्ट्रीय पदाधिकारी श्री रामचंद्र जी कपिले, उपाध्यक्ष श्री हेमंत भाऊ विसपुते,उपाध्यक्ष संजय भाऊ तळले,सचिव अमोल भाऊ करे, सहसचिव श्री रवींद्र भाऊ विसपुते, नांदेड जिल्हाध्यक्ष श्री अशोक भाऊ टाक, मीडिया प्रमुख श्री राजेश भाऊ वर्मा, व सर्व प्रदेश पदाधिकारी

 व जिल्हास्तरीय पदाधिकारी यांनी साहेबांच्या वाढदिवसासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या व उत्तम आरोग्य व आयुष्य लाभो यासाठी मनोकाम व्यक्त केली.

No comments