मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्याने भडगावात आनंदोत्सव
मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याने भडगाव शहरातील मराठा समाज व इतर समाजातील व्यक्तींनी मोठा आनंदोत्सव साजरा केला
३ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधव व इतर समाज बांधव एकत्र जमले आणि त्यांनी ढोल ताशाच्या गजरात आपला आनंद व्यक्त केला हा निर्णय मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय असल्याने यावेळी दिसून आले. मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव व मराठा समाजावर प्रेम करणारे इतर समाज बांधव उपस्थित होते. चेतन पाटील ,(अखिल भारतीय मराठा महासंघ भडगाव तालुका कार्याध्यक्ष) डॉ विलास पाटील(कुणबी मराठा पाटील समाज अध्यक्ष) राजेश सोनवणे सर जगदीश प्रदीप शिंदे (अखिल भारतीय मराठा महासंघ भडगाव शहराध्यक्ष) योजना ताई पाटील (माजी नगरसेविका) डी डी पाटील सर विजयकुमार भोसले ( प्रहार संघटने जिल्हा अध्यक्ष) बामसेफचे विक्रम सोनवणे सर प्रशांत भाऊ पवार (माजी नगराध्यक्ष )आतिश पाटील जितु भाऊ आचारी भारत मुक्ती मोर्चाचे जाकीर कुरेशी संजय पाटील दादा पाचोरा योगेश पाटील सर पाचोरा दिनेश बोरसे दादा चेतन रंगनाथ पाटील सौरभ भाऊ देशमुख राजूभाऊ पाटील सुनील पाटील सुनील निंबा पाटील विठ्ठल कौतिक पाटील नरेंद्र भाऊ सूर्यवंशी राजू शामराव पाटील अनुप बोरसे इ.समाज बांधव उपस्थित होते.
Post a Comment