ad headr

Powered by Blogger.

सुवर्णकार वेल्फेअर असोसिएशन दिल्ली या सामाजिक संघटने कडून राजवीर यास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

सन्माननीय पोलीस निरीक्षक अर्चना ताई दुसाने ठाणे पोलीस स्टेशन यांचे चिरंजीव राजवीर दुसाने यांस वाढदिवसानिमित्त अनंत हार्दिक शुभेच्छा, राजवीर याची सामाजिक शैक्षणिक भरभराट व्हावी, तसेच त्यांच्या आयुष्य रुपी बागेला शांतता आणि समृद्धीचे फळे बहरावीत हीच या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा...
शुभेच्छुक-- सुवर्णकार वेल्फेअर असोसिएशन दिल्ली या संघटनेचे राष्ट्रीय पदाधिकारी श्री रामचंद्र जी कपिले,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. किरण भाऊ भामरे,उपाध्यक्ष मा. हेमंत भाऊ विसपुते, उपाध्यक्ष संजयजी तळेकर,सचिव अमोलजी करे,मीडिया प्रमुख राजेशजी वर्मा , सहसचिव माननीय रवींद्र जी सोनार, नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री गणेश जी टाक व राष्ट्रीय पदाधिकारी , प्रदेश पदाधिकारी तथा जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते..

No comments