स्वर्णकार वेल्फेअर असोसिएशन नवी दिल्ली तर्फे पदाधिकारी नियुक्ती
नवी दिल्ली... सुवर्णकार वेल्फेअर असोसिएशनची व्याप्ती संपूर्ण भारतभर वाढत असल्याने इच्छुक आणि कार्यरदक्ष पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया सुरू आहे.
त्या अनुषंगाने राष्ट्रीय अध्यक्ष श्री मुकेश वर्मा व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किरण शामराव भामरे यांच्या आदेशाने श्री राजेश सत्यनारायण वर्मा यांच्या कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी पदावर नियुक्त करण्यात आले.
. श्री किरण भाऊ भामरे यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड झाल्यापासून संघटनेचे ध्येय, धोरण संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून समाज बांधवांना पटवून देत संघटन वाढीसाठी व समाज हितासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर समाज संघटन दौरे चालू आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी सुवर्णकार वेल्फेअर असोसिएशन कडून शुभेच्छा
Post a Comment