जनतेसाठी झिजलेला दीपस्तंभ - आबासाहेब नितीन रामभाऊ पाटील नेतृत्व,नम्रता आणि निस्वार्थ सेवा ही त्रिसूत्री वर आधारित आबासाहेबांच लोकाभिमुख कार्य.
आमच्या जिवाभावाचे अत्यंत निगर्वी, कुशाग्र बुद्धिमत्तेचे, सोज्वळ, दीन,हीन ,दुबळ्यांचे दुःख जाणणारे, सहृदयी, सामाजिक तळमळीचे भान असणारे, स्वतंत्र विचारसरणीचे, अनुदानित आश्रम शाळा अंतुर्ली चे संस्थापक अध्यक्ष माननीय आबासो नितीन रामभाऊ पाटील यांना वाढदिवसानिमित्त अनंत हार्दिक शुभेच्छा..
. सहसंपादक मानवहित न्यूज
शुभेच्छुक "
. सा-मानवहित न्यूज डिजिटल व प्रिंट मीडिया परिवार " जळगाव, तालुका कुस्तीगीर संघ अमळनेर,. नंदादीप फाउंडेशन तांबेपुरा अमळनेर .
Post a Comment