सुवर्णकार वेलफेअर असोसिएशन दिल्ली महाराष्ट्र संघटनेच्या जळगाव जिल्हा संघठन युवा अध्यक्षपदी प्रकाश सोनार यांची नियुक्ती
सुवर्णकार वेलफेअर असोसिएशन दिल्ली संघटनेच्या महाराष्ट्राच्या जिल्हा संघठन युवा अध्यक्षपदी प्रकाश सोनार यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष मुकेश , वर्मा विमल सोनी राष्ट्रीय संरक्षक, यांच्या नेतृत्वाखाली व संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किरण जी भामरे
व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हेमंतजी विसपुते भडगांव यांच्या सहमतीने झाली असुन स्वर्णकार समाजाच्या प्रती असणारी समाजसेवा, जनसेवा बघता तथा या संघटनेच्या माध्यमातून देशाला नवी दिशा देण्यासाठी ईमानदारी ने आपली निष्ठेने काम करतील यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकाश सोनार एक युवा उद्योजक असुन कजगांव येथील ऋषी बाबा शास्ता सेंटर ची संचालक आहेत. त्यांच्या या नियुक्ती झाल्याबद्दल भडगांव सोनार समाजाचे अध्यक्ष व या संघटनेचे जळगांव जिल्हाअध्यक्ष प्रकाश सोनार व भडगांव सोनार समाजाचे उपाध्यक्ष हेमंत विसपुते
माजी अध्यक्ष सुरेंद्र मोरे, मोहन सोनार, महेश पोद्दार, बाळासाहेब जडे, मनोज दुसाने , विजय विसपुते, अनुप सोनार, दिपक जडे आदी सुवर्णकार बांधवांनी अभिनंदन केले तथा कजगांव येथील विजय पोद्दार, पंकज दुसाने, प्रकाश विसपुते, विजय सोनार, आदि समाजाच्या पदाधिकारी यांनी अभिनंदन देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
Post a Comment