ad headr

Powered by Blogger.

चोपडा येथे बहुजन विकास परिषदेतर्फे कार्यकारणी जाहीर

.                    चोपडा. शहर [ प्रतिनिधी ]..
  बहुजन विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरसे यांच्या आदेशाने चोपडा शहर व तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात चोपडा तालुकाध्यक्ष. विकास नेटके, तालुका उपाध्यक्ष. जितेंद्र भोगे 
 कोषाध्यक्ष. सुधाकर साळवे, खजिनदार महेंद्र बोराडे, कार्याध्यक्ष  शरद नेटके, मीडिया प्रमुख सोपान भोगे, सह मीडिया प्रमुख करन जाधव, 
 तर जिल्हा उपाध्यक्षपदी लो. अण्णाभाऊ साठे  पुरस्काराने सन्मानित  मनोज नेटके साहेब 
 जिल्हा सचिवपदी दीपक बोराडे. याप्रमाणे पदाधिकाऱ्यांची  निवड करून नियुक्तीपत्रे देण्यात आली.
.      याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मधुकर साळवे, सुनील साळवे, दिलीप पाचोने सुनील शिरसाट,राहुल नेटके, रतिलाल निकाळजे,पिंटू साळवे, अक्षय नेटके, राहुल घाडगे, देवा घाडगे, अश्विन पवार, राज नेटके, योगेश साळवे, जितू पाचोणे, विजय साळवे, गणेश बोराडे, राजू साळवे,सोमा साळवे, विजय तायडे, यांचे कार्यक्रम यशस्वी ते साठी विशेष सहकार्य लाभले व विशेष सहकार्य,सूत्रसंचालन व प्रमुख वक्ते म्हणून एडवोकेट श्री उमेश मराठे यांचे होते.

No comments