स्वातंत्र्यदिनानिमित्त जि. प. प्राथमिक शाळा व झाडी ग्रुप उदय माध्यमिक विद्यालय झाडी. ता. अमळनेर जि.जळगाव येथे ध्वजारोहण मोठ्या उत्साहात साजरा....
अमळनेर ग्रामीण प्रतिनिधी... .
उदय माध्यमिक विद्यालय झाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री दिनकर भाऊराव पाटील यांच्या शुभ हस्ते शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,संचालक मंडळ तसेच पोलीस पाटील, व श्री प्रेमराज प्रकाश बोरसे. [जलसंपदा विभाग ] अंगणवाडी सेविका व सर्व ग्रामस्थ व विद्यार्थी, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते...........
तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाडी. येथे गावातील ज्येष्ठ नागरिक श्री गणेश विठ्ठल पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यात ग्रामसेवक, पोलीस पाटील व श्री प्रेमराज प्रकाश बोरसे. [ जलसंपदा विभाग ] तसेच समस्त ग्रामस्थ झाडी व शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका इ.उपस्थित होते
Post a Comment