माता रमाई जयंती निमित्त वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे भव्य अन्नदान कार्यक्रम
जळगाव प्रतिनिधी
दि.06/02/24
जळगाव - उद्या दि.७ फेब्रुवारी रोजी त्यागमुर्ती माता रमाई यांच्या जयंती निमित्ताने वंचित बहुजन युवा आघाडी जळगाव पश्चिम तर्फे भव्य दिव्य अन्नदान वाटप कार्यक्रम घेण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे आयोजक सुजाताई अक्षय जोशी, दिगंबर सोनवणे, प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार, युवा महानगर मनोज अडकून, महानगराध्यक्ष ललित घोगले, प्रसिद्धी संपर्क प्रमुख राहुल सुरवाडे, अनमोल सहकार्य अक्षय जोशी, वर्षाताई लोहार, किरणताई शर्मा, कल्पनाताई ब्राह्मणे, ज्योती गोयल, खंडू महाले, राजू सोनवणे, गुलाब सोनार इ.
कार्यक्रमाचे ठिकाण:- दि. ७ फेब्रुवारी, वेळ संध्याकाळी ५ वाजेला स्थळ रेल्वे स्टेशन बाबासाहेबांच्या,पुतळ्यासमोर जळगाव.

Post a Comment