डॉ.फरहाज के. बोहरी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ. सेलच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती
दि .०७/०८/२०२३
एरंडोल प्रतिनिधी - शोएब, जुनैद
एरंडोल -नामवंत डॉ .फरहाज के. बोहरी (गोल्ड मेडलिस्ट) यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ. सेलच्या जळगांव जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री मल्लीकाअर्जुन खरगे, खासदार श्रीमती सोनियाजी गांधी, श्री. राहुलजी गांधी व प्रदेश अध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शना खाली या सेलच्या माध्यमातून संघटन विकास व काँगेसला जनाधार प्राप्त होईल असे कार्य कराल अशी इच्छा व्यक्त करत तसेच त्याबद्दल डॉ. बोहरी यांना शुभेच्छा देताना उपस्थीत
विजय पंढरीनाथ महाजन प्रदेश प्रतिनिधी,राजेन्द्र रामदास चौधरी एरंडोल तालुका कार्यकारी अध्यक्ष,शेख कलीम हुसैन अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष,प्रा.आर. एस. पाटील एरंडोल शहराध्यक्ष,मदन भावसार खजिनदार,बबन वंजारी,
डॉ बासिद मुजावर ज्येष्ठ पदाधिकारी,अयाज मुजावर अल्पसंख्यांक शहराध्यक्ष,जब्बार शेख,सैय्यद अंजुम,
दिपक पाटील ओ. बी.सी.जिल्हा उपाध्यक्ष,सांडू दादा अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष,कैलास मोरे,शेख जाकीर,मोहसीन शेख,सलिम शेख,यांच्यासह इतर कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
Post a Comment