ad headr

Powered by Blogger.

संभाजी भिडे याच्या वक्तव्याचा एरंडोल येथे जाहीर निषेध

एरंडोल प्रतिनिधी,
जि.जळगाव
दि.०२/०८/२०२३




एरंडोल- शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडुन नित्याने वारंवार महापुरुषांसह,राष्ट्राचा अवमान करणाऱ्या व समाजात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या,जातिय सलोख्याला गालबोट लावण्याचे कुकर्म करुन कायदा व सुव्यस्था बिघडेल असे वर्तन करणाऱ्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या साठी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल माने, उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन, अतुल भाऊ महाजन, सलमान पठाण, नितीन भाऊ, विजय अण्णा महाजन, हे पदाधिकाऱ्यांनी एरंडोल तहसीलदार तसेच एरंडोल पो.स्टे.चे प्रभारी अधिकारी यांना मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी केली.
           सदर समाजोउपदव्यापी मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हा नेहमी अत्यंत चुकिचे वक्तव्य करुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम करत असतो. तसेच राष्ट्राविरोधी व महापुरुषांचा अवमान करत असतो मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हा राज्यातील जनतेच्या,शेतकर्यांच्या हिताच्या सामाजिक,महत्वाच्या विषयांवरुन राज्यातील जनतेचे लक्ष भरकटवणारा RSS प्रणित भा.ज.पा.चा पंटर आहे,असे सर्व सामान्य जनतेतुन सर्रास बोलले जात आहे.

No comments