ad headr

Powered by Blogger.

स्व.नानासो.एकनाथ परशुराम शिरसाठ यांचे आज प्रथम पुण्यस्मरण....!

|| प्रथम पुण्यस्मरण ||
दि. ०९/०३/२०२२


भडगाव -शून्यातुन विश्व निर्माण करणाऱ्या  नानांच्या आयुष्यात आलेल्या महत्वाच्या गोष्टींचा एक संग्रह. खरं तर हा संग्रह नसून हा एक संघर्ष आहे. कष्ट, मेहनत,जिद्द आणि  समाज कल्याणकारी असा हा एक विचार आहे. नाना व्यक्ती म्हणून जरी आज आपल्यात नसले तरी विचार म्हणून चिरंतर आपल्या मनात व श्वासात आहे. 
 
वाटलं नव्हतं कोणालाही असे अघटीत घडून जाईल..
चालता बोलता देव तुम्हाला नेईन...
माणुसकी,स्नेह याची ज्यावेळी चर्चा होईल,
त्या त्या वेळी सर्वात पहिली आठवण 'नानासाहेब' तुमची येईल....
शोकाकुल:-
- निर्मलाबाई एकनाथ शिरसाठ - (पत्नी )
- विवेक एकनाथ शिरसाठ -(मुलगा )
- विजया विवेक शिरसाठ -(सून )
- भाग्यश्री गोकुल सोनवणे -(मुलगी )
- रवींद्र परशराम शिरसाठ -(भाऊ )
- वंदना रवींद्र शिरसाठ -(भवजाई )
- मकरंद रवींद्र शिरसाठ -(मुलगा )
- कु. स्वरा व हिंदवी -( नात )
- समस्त महाराष्ट्र नाभिक महामंडळ, जळगाव जिल्हा.
     
      स्व.नानासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली💐

1 comment:

  1. भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏

    ReplyDelete