ad headr

Powered by Blogger.

सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय व सौ.ज.ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय, भडगाव येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतरावजी चव्हाण यांची जयंती साजरी....


भडगाव -आज आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतरावजी चव्हाण यांची आज जयंती आहे.
     विद्यालयाच्यावतीने सकाळ व दुपार सत्रात मा. यशवंतरावजी चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
      याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक श्री विश्वासराव साळुंखे, उपमुख्याध्यापक श्री. के. एस. पाटील, पर्यवेक्षक श्री अरुण पाटील व श्री. एस. एम. पाटील, उपप्राचार्य श्री. संदीप सोनवणे, ज्येष्ठ शिक्षिका कोसोदे मॅडम व पाटील मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होत्या.


                  भडगाव शहर प्रतिनिधी-भरत चव्हाण

No comments