नांदेड येथे वामन महाराज यांचा जन्मोत्सव शांततेत संपन्न.
नांदेड, ता.धरणगांव [प्रतिनिधी] येथे वामन महाराज यांचा जन्मोत्सव दि.24 मार्च रोजी सालाबादा प्रमाणे यावर्षी देखील मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या समाधी मंदिराची ख्याती अशी आहे की, येथे येणारे प्रत्येक भाविक मोठ्या श्रद्धेने मनातील भावना वामन महाराज यांच्या समाधी पुढे नतमस्तक होऊन व्यक्त करतात. आणि त्यावेळी त्यांच्या मागणी ला यश येतेच, म्हणून दर वर्षी नांदेड येथे वामन महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी येतो.
येथे कोणतीही दान पेटी नाही, येथे आहेर स्वीकारला जात नाही, उलट येणारे प्रत्येक भाविकांचे सत्कार करण्यात येतो. कोणताही देव पैसा मागत नाही, आहेर मागत नाही, आपणच त्यांच्या कडे मागायला जातो. वामव महाराज यांचा आशीर्वाद आपल्या साठी शुभ दायक आहे. यश दायक आहे, लाभ दायक आहे, म्हणूनच नांदेड गावातील सैंदाणे परिवाराकडून सर्व भावीकांना आमंत्रित केले जाते.
या जन्मोत्सवात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात त्यात यावर्षी .ह. भ.प.विजय देवरे महाराज चोपडा यांच्या कडुन वामन महाराज यांच्या अख्यायिकेचे वाचन केले तसेच वामन महाराज यांची बहिण सौ. सुमनबाई शिवदास गायकवाड मु.पो.निमगव्हाण ता.चोपडा ह.मु.कलवा ठाणे तसेच (वामन महाराज यांचे भाचे अॅड.संजय गायकवाड सर) यांच्या कडुन अन्न दानाचा कार्यक्रम करण्यात आला.
त्यात महापुजेचा बहूमान देखील गायकवाड परीवारासह करण्यात आला. तसेच शहाड वरून सिध्दार्थ नंन्नवरे यांनी सैंदाणे परीवाराचा सत्कार करून आभार व्यक्त केला. आणि गायकवाड परीवाराने देखील डाॅ. पृथ्वीराज सैंदाणे यांच्या सत्कार केला.
या समाधी मंदिराची विशेष वैशिष्ट्ये म्हणजे येथे आलेल्या सर्व भाविकांची मनोकामना पूर्ण होते प्रत्येक भाविकांची ईच्छा पुर्ण होते. इथून कोणताही भाविक निराश होऊन जात नाही
या ठिकाणी बाहेर गावावरून येणारे भावीक
जिभाऊ, संभाजीराव सैंदाणे सर पिंप्राळा. संजय कदम सर, जळगांव वरून दिलीपराव नंन्नवरे सर, पितांबर नंन्नवरे सर ,शहाळ वरून सिध्दार्थ नंन्नवरे सर, कांदिवली वरून राजेंद्र जी सैंदाणे सर, चोपडा वरून वंदनाताई भालेराव, मंगलाबाई बाविस्कर,फुलगांव वरून नानासाहेब मोरे, शिरपूर वरून मधुकर सोनवणे सर, नरडाणा वरून सोनवणे ताई, केतकनिंभोरा वरून सोनवणे सर, वेळोदे वरून करंकाळ ताई, अमळनेर वरून सुमन ताई मोरे, जितेंद्र मोरे सर, संदानशिव परीवार, गायकवाड सर, एरंडोल वरून काका श्री.अनिल सैंदाणे सर, दहिवद वरून सोनवणे परीवार, संभाजीनगर वरून मोरे परीवार, बाभळे वरून गजरे ताई, अकुलखेडा येथुन बाविस्कर परीवार, सैंदाणे परीवार, कोळिद वरून सैंदाणे परीवार, आमदाबाद वरून सैंदाणे परीवार, अमळनेर वरून मिनाक्षी बाविस्कर, अमळनेर वरून मनोज महाले सर, गोरेगाव वरून हुकुमचंद चव्हाण सर, अमळनेर वरून तात्या चव्हाण सर, संभाजी नगर वरून बावस्कर काका, आमचे संभाजीनगर वरून वामन मोटर ड्रायव्हींग स्कुल चे मालक प्रभाकर (बाळासाहेब)मोरे परीवारासह येथे उपस्थित होते तसेच नांदेड गावचे सर्व मंडळी आणि हातेड येथिल सर्व मित्र मैत्रिणी, नांदेड गावचे सरपंच साहेब, ग्रामसेवक सर, ग्रा. पं. नांदेड सदस्य सुनील सैंदाणे सर, उपस्थित होते.
Post a Comment