हिवाळ्यात थंडीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन आढळणारे धोकादायक आजार ?..
हिवाळयात काही आजारांचा धोका विशेषत वाढतो. थंडीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि तापमानातील बदलामुळे अनेक संसर्ग वेगाने पसरतात. खाली हिवाळ्यात सर्वाधिक आढळणारे आणि धोकादायक आजार दिले आहेत.
हृदयविकाराचा झटका (हार्ट अॅटॅक रिस्क वाढते) थंडीमुळे रक्तदाब वाढतो, रक्तवाहिन्या संकुचित होतात.ज्येष्ठ, मधुमेही किंवा हृदयविकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.
मूत्ररोग काही प्रमाणात वाढू शकतो.संसर्ग वाढतो.युटीआय मुत्रमार्गाचा संसर्ग किडनी स्टोन असणार्यांना वेदना वाढू शकतात. प्रोस्टेटची समस्या कोणाला जास्त धोका? महिलांना ज्येष्ठ नागरिक ज्यांना आधीपासून किडनी किंवा मूत्रमार्गाचे आजार आहेत. काही मेंदूविकारांमध्ये हिवाळ्यात धोका वाढू शकतो. स्ट्रोकचा धोका वाढतो,मायग्रेन/डोकेदुखी थंड,एपिलेप्सी, झटके वाढू शकतात, न्युराल्जिया / नर्व पेन (उदा. ट्रायजेमिनल न्युराल्जिया) इ. वेळ कशाला लावायचा आजच महादेव हॉस्पिटलला या आणि तपासणी करून घ्या. आकाशवाणी चौक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि हो सर्व सुविधा एकाच छताखाली.
Post a Comment