भाजपा जळगाव पश्चिम जिल्ह्याची महिला मोर्चा जिल्हा कार्यकारणी जाहीर
भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्ह्याची महिला मोर्चा जिल्हा कार्यकारणी मुख्यमंत्री मा. ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा.आ.श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब (भाजपा प्रदेशाध्यक्ष) यांच्या आदेशाने, मा.ना.श्री.गिरीषभाऊ महाजन (जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री), मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे (केंद्रीय राज्यमंत्री), मा.ना.श्री.संजयभाऊ सावकारे(वस्त्रोद्योग मंत्री) यांच्या नेतृत्वात, मा.श्री. विजय चौधरी (प्रदेश महामंत्री), मा.श्री. रविजी अनासपुरे(विभागीय संघटन मंत्री), मा.श्रीमती स्मिताताई वाघ (खासदार), मा.श्री. सुरेश भोळे(आमदार), आ. मा.श्री. मंगेशदादा चव्हाण(आमदार), मा.श्री. अमोल जावळे(आमदार) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष श्री.डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या मान्यतेनुसार जिल्हाध्यक्षा सौ. अॅड. कृतिका जगदीश आफ्रे, भाजपा जळगाव पश्चिम जिल्ह्याची महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर करीत आहेत.
Post a Comment