डॉ.आर.सी.सरवदे राष्ट्रीय गुरुरत्न पुरस्काराने सन्मानित.
अमळनेर [ प्रतिनिधी:]. धुळे शिक्षण संस्था संचलित एम.डी.पालेशा वाणिज्य,कला व विज्ञान महाविद्यालय,धुळे तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेत दिनांक 10 ऑक्टोंबर 2025 रोजी पालेशा महाविद्यालय तथा राष्ट्रीय लोक शिकायत जांच आयोग (नीती आयोगाशी सलग्न, दिल्ली) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे पूर्व प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंतीच्या औचित्य साधून शैक्षणिक क्षेत्रात सातत्यपूर्ण योगदान दिल्यामुळे प्रताप महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.आर.सी.सरवदे यांना राष्ट्रीय गुरुरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी विजयकुमार बन्साली (स्टेट जनरल चेअरमन) सौ.मीना भोसले (अध्यक्ष,सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्था,धुळे) प्राचार्य डॉ.प्रभाकर महाले, आंतरराष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ. हेमंत जोशी, सह समन्वयक डॉ.चंद्रशेखर वाणी अभिनंदन केले आहे याचप्रमाणे खानदेश शिक्षण मंडळाचे चेअरमन डॉ.संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष सीए निरजजी अग्रवाल,ज्येष्ठ संचालक हरी भिका वाणी, डॉ.अनिल शिंदे, भैय्यासाहेब विनोद पाटील, योगेशजी मुंदडे,बापूसाहेब कल्याण पाटील,प्रदीप भाऊ अग्रवाल, चिटणीस प्रा.पराग पाटील,डॉ.जयंत पटवर्धन, प्रा.ए एम जैन,डॉ.दिलीप भावसार,महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एच.डी.जाधव, प्राध्यापक प्रतिनिधी दिनेश भलकार,सिनेट सदस्य डॉ.धीरज वैष्णव, डॉ.संदीप नेरकर, डॉ.विजय तुंटे, उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील, डॉ.अशोक पाटील, डॉ शशिकांत सोनवणे, डॉ.अमित पाटील, डॉ.मुकेश भोळे,डॉ.नलिनी पाटील, ग्रंथपाल दीपक पाटील,डॉ.जितेंद्र पाटील,डॉ.माधव भुसनर, डॉ.प्रमोद चौधरी,डॉ.ज्ञानेश्वर मराठे, डॉ.रवी बाळसकर, प्रा.विजय साळुंखे, डॉ.ज्ञानेश्वर कांबळे, डॉ.बालाजी कांबळे, डॉ.विलास गावित, डॉ. किरण गावित,प्रा.वृषाली वाकडे,प्रा.वैशाली राठोड, डॉ.वंदना भामरे, प्रा.पुष्पा पाटील, प्रा.शशिकांत जोशी,प्रा.नितेश कोचे,प्रा.रोहन गायकवाड,प्रा.अनिल झळके, प्रा.देवेंद्र तायडे,प्रा.प्रशांत ठाकूर,प्रा.जितेश संदानशिव,प्रा.सुनिल रामचंद्र पाटील,प्रा.भानुदास गुलाले,प्रा.बापू संदानशिव,कुलसचिव राकेश निळे,देवेंद्र कांबळे,अजय साटोटे,योगेश बोरसे,कमलाकर पाटील,जयदेव पाटील,साबीर शेख,संदीप सोनवणे,संदेश शर्मा,धनराज मोरे,उमाकांत ठाकूर आदींनी अभिनंदन व कौतुक केले आहे
Post a Comment