ad headr

Powered by Blogger.

राष्ट्रपुरुष ते राष्ट्रपिता भाजपा जिल्हा महानगर तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा राबवणार जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी


.                                                  जळगाव [ प्रतिनिधी ]..देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या     वाढदिवसानिमित्त दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर  सेवा पंधरवाडा निमित्त   विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून उद्या सकाळी 7 वाजता स्वच्छता अभियानाची सुरुवात आ सुरेश भोळे राजू मामा जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी व पदाधिकारी उपस्थित नेरी नाका स्मशानभूमी येथून होणार असून तसेच गाडगेबाबा चौक महाबळ मेहरून स्मशानभूमी समारोप होईल तसेच सप्ताभरामध्ये खालील प्रमाणे कार्यक्रम घेण्यात  असे अभिमान प्रमुख विजय वानखेडे यांनी सांगितले आहे 
1) स्वच्छता अभियान  
2) 'एक पेड माँ के नाम' (वृक्षारोपण कार्यक्रम करावा) 
3) रक्तदान शिबीर 
4) आरोग्य शिबीर 
5) पंतप्रधानांच्या जीवनावर आधारित जीवनपट फिल्म प्रकाशित 
6) प्रबुध्द नागरिक 
7) दिव्यांग व अन्य प्रभावितावान व्यक्तींचा सन्मान 
8) वोकल फॉर लोकलचा कार्यक्रम 
9) पंतप्रधानांच्या जीवनावर प्रकाशित पुस्तकांचे वाटप: - 
10) खासदार क्रिडा चषक स्पर्धा  11) विकसित भारत चित्रकला स्पर्धा :
12) मोदी विकास मॅरेथॉन :
13) पंतप्रधान मोदीजींच्या जीवनावर प्रदर्शिनी 
14) पंडित दीनदयाळ जयंती 25 सप्टेंबर 
15) गांधी जयंती - 2 ऑक्टोबर असे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आहेत 

No comments