झाडी येथे जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा.
अमळनेर ग्रामीण [प्रतिनिधी ]
झाडी तालुका अमळनेर येथे आदिवासी दिनानिमित्त भव्य मिरवणुकीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम विर एकलव्य भगवान यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. यात बाबजी ग्रुप, विर एकलव्य संघटना, व शिवराणा संघटना झाडी. या सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी. ज्येष्ठ कार्यकर्ते बापू चिंधा जगदाने गणेश पाटील, अनिल पाटील, आर आर पाटील, विजय पाटील, संतोष पाटील, छगन ठाकरे, सतीश सोनवणे, भगवान भिल्ल, सागर ठाकरे, राकेश ठाकरे, प्रवीण सोनवणे, जतन नाईक, बंडू सोनवणे, वसंत ठाकरे, सुखदेव सोनवणे, अजय पवार, भगवान सोनवणे, अजय पवार, मल्हारी सोनवणे, विनोद पवार, योगेश बागुल गणपत बागुल अनिल मोरे भिका नाईक आनंद नाईक सुनील गायकवाड सुक्राम पवार रामलाल पवार गोटू बागुल अण्णा बागुल zआप्पा बागुल अशोक पवार दिनेश पवार अनिल पवार मोहन पवार सुनील माळचे दिलीप पवार आकाश बागुल भरत मोरे सुनील सोनवणे अजय सोनवणे बंटी नाईक नामदेव सोनवणे सतीश सोनवणे शेखर पवार हर्षल पाटील. इत्यादींचे मोठे सहकार्य लाभले.
Post a Comment