ad headr

Powered by Blogger.

अंबारे येथील सीआयएसएफ जवान जिभाऊ पाटील यांचा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात पार...

अमळनेर प्रतिनिधी. दोन दिवसापूर्वी मुंबईतील वाशी येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटका आल्यामुळे शहीद झालेल्या अंबारे तालुका अमळनेर येथील दशरथ शांताराम ठाकरे यांच्या अंत्यदर्शनाच्या साठी  तालुक्यातील तथा पंचक्रोशीतील शेकरू नागरिक उपस्थित होते. 
अंबारे ते खापरखेडा अशी सवाद्य अंत्ययात्रा काढली असून लहान थोर आबाल वृद्ध तसेच महिलांचा मोठा सहभाग होता साश्रू नयनांनी दशरथ जिभाऊ यास अखेरचा निरोप देण्यात आला. अंबारे येथील बोरी नदीच्या पात्रात शासकीय  ईतमामात  अंत्यसंस्कार पार पडला. प्रशासनातील अनेक अधिकारी, सामाजिक तथा राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments