वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे कार्य कामगारांपर्यंत पोहचविले पाहिजे - जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे
दि.20/01/2024
यावल - वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सुरेशजी मोहिते साहेब व महाराष्ट्र राज्य प्रवक्ते प्रोफेसर राज आटकोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे यांच्या हस्ते टेंभी कुरण व सांगवी बु || तालुका यावल जिल्हा जळगांव येथे दिनांक 18/1/2024 रोजी दुपारी 3:00 वा दोन शाखा अनावरण पार पडले. यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे कार्य कामगारांपर्यंत पोहचविले पाहिजे. माथाडी कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करा असे आवाहन वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे यांनी केले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी माजी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी संघटना बांधणी करा माथाडी कामगार व संघटित, असंघटित कामगार, शासकीय निमशासकीय कामगारांची सभासद नोंदणी करा तसेच गाव तेथे कामगार आघाडी शाखा निर्माण झाल्या पाहिजे व कामगार आघाडी मजबूत करण्यासाठी कामगारांना मार्गदर्शन केले.
यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन जिल्हा महासचिव संतोष कोळी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बारी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यावल तालुकाध्यक्ष सुरेश बोदडे,वंचित बहुजन आघाडी यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे, मेजर देवदत्त मकासरे, प्रकाश पारधे, आनंद तायडे, चंद्रकांत तायडे, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन टेंभी कुरण शाखाध्यक्ष समाधान सोनवणे, महिला शाखा अध्यक्षा मनिषा बागुल, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगवी बु || शाखाध्यक्ष किरण मेढे, विनोद युवराज बागुल (उपाध्यक्ष), भगवान भिला सोनवणे (सचिव), ज्ञानेश्वर सोमा बागुल (संघटक), तुकाराम विठ्ठल भांगरे (खजिनदार),ज्ञानेश्वर सोनवणे(खजिनदार),जयमालाबाई समाधान सोनवणे (उपाध्यक्ष),सुनिताबाई ज्ञानेश्वर सोनवणे (सचिव), विजयाबाई भगवान सोनवणे (संघटक) ,नलुबाई युवराज बागुल (खजिनदार), ज्ञानेश्वर सोनवणे, भिमराव बागुल, सुरेश बागुल, मनोज बागुल, राजु ढिवरे, सुरेश बारेला, किरण बारेला, सोमा बारेला,मनिषाबाई ज्ञानेश्वर बागुल, बुलाबाई बापु बागुल, सुशिलााबई भिमराव बागुल, ज्योतीबाई मनोज बागुल, निर्मलाबाई संतोष भांगरे, उषाबाई गुमान बारेला, संगिताबाई माया भांगरे, रविनाबाई सुरेश बारेला, अनिताबाई जगलु बारेला, सिनुबाई सोमा बारेला,आनंदा तायडे,चंद्रकांत तायडे, भुषण तायडे,किरण तायडे,अतुल सोनवणे (शाखा उपाध्यक्ष), किरण मेघे (शाखा उपाध्यक्ष), सुनिल मनोहर मेघे (महासचिव),कलिम पिंजारी (सचिव), हमीद पिंजारी (सचिव), वसंत मेघे, शुभम मेघे, विकास मेघे, आकाश मेघे, विकास कौतीक मेघे, सुनिल मनोहर मेघे, कुणाल बान्हे, ईश्वर तायडे, समाधान मेघे, किटकुल तायडे, कैलास तायडे, अतुल सोनवणे, राजु आनंदा तायडे, पंकज देविदास मेघे, सागर मेघे, चंदू मेघे,दिनकर, मेघे, जिवन मेघे, दिपक भालेराव, संजय मेघे , फकीरा तायडे, संजय तायडे, सुभाष तायडे, सुभाष अडकमोल, अंकुश तायडे, यशवंत तायडे, बाबु आनंदा तायडे, बाळु सोनवणे, विष्णु तायडे, समाधान तायडे, भिमराव तायडे, पांडु तायडे, आनंदा तायडे, पंकज सोनवणे, गौरव सोनवणे, मिलींद काळु मेघे, लखन मेघे,इकबाल तडवी, सादिक पिंजारी, वासिद पिंजारी, हुसेन तडवी, कुर्बान तडवी आदि पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडी यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे यांनी केले व आभार प्रदर्शन वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यावल तालुकाध्यक्ष सुरेश बोदडे यांनी मानले.

Post a Comment