ad headr

Powered by Blogger.

एरंडोल तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मोर्चा व निवेदन

एरंडोल प्रतिनिधी- जूनैद,शोएब
दि.०१/०९/२०२३
एरंडोल -शेतकऱ्यांचं वर्षभराच कष्ट हे पावसावरच अवलंबून असतं,परंतु ह्या वर्षी पावसाने शेतकऱ्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येतेय.त्यात ऑगस्ट महिन्यात राज्यात फक्त ३१% पाऊस झालाय .अशातच आणखी १५ दिवस पाऊस नसल्याचे हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे.ह्यामुळे शेतकऱ्यावर दुष्काळाचे संकट ओढवले आहे.




एरंडोल तालुक्यामध्ये ह्याच प्रकारे स्थिती दिसून येत आहे, तालुक्यातील शेतकरी आता सरकारच्याच मदतीची अपेक्षा करत आहे,ह्यामुळे एरंडोल तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी घेऊन एरंडोल मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोर्चा काढण्यात आला व त्या आशयाचे निवेदन देखील देण्यात आले.याप्रसंगी जि. प. सदस्य रोहन पाटील , विधानसभा क्षेत्र प्रमुख पराग पवार , तालुकाध्यक्ष राजेंद्र देसले, संतोष महाजन, कपिल पवार , राजेंद्र शिंदे , विकास पाटील , ईश्वर पाटील , कमलाकर पाटील, संदीप वाघ , महिंद्र पाटील , शांताराम पाटील , धोंडू मराठे , विनोद पाटील , भागवत पाटील , दीपक पाटील , नंदू खैरनार , ज्ञानेश्वर महाजन , विजय पाटील , सागर बियानी , हिरा पाटील , ॲड.अहमद सय्यद , कपिल पवार , किशोर पाटील राजेंद्र बडगुजर , उखर्डू पाटील , सतीश देशमुख , परमेश्वर राठोड , जितेंद्र महाजन , एन डी पाटील , बापूराव पाटील , डॉ . वाय. डी. पाटील , लीलाधर पाटील , ज्ञानेश्वर पाटील , रितेश पवार , भिकन खाटीक , किशोर बडगुजर , जगदीश पाटील , मोनू राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments