बहुजन रयत परिषद नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री नानासाहेब खंडाळे,यांच्या वतीने आषाढी एकादशी निमीत्ताने फराळ वाटप
नाशिक-बहुजन रयत परिषद नाशिक जिल्हा अध्यक्ष. श्री नानासाहेब खंडाळे,यांच्या वतीने लहुजी नगर,विहितगाव येथे आषाढी एकादशी निमीत्ताने साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली. या प्रसंगी ,बहुजन रयत परिषद नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री नानासाहेब खंडाळे,साहेबराव शृंगार,राज्य कोरंकमिटी सदस्य, सुर्यकांत भालेराव,राज्य उपाध्यक्ष.तसेच संपर्क प्रमूख रविंद्र पाटील , पदाधिकारी दिलीप मरसाळे, बी.आर.पी.प्रसिद्धी प्रमुख विशाल कांबळे, ,युवा नेते मा.अमोलभाऊ आल्हाट.शिवसेना नेते मा.उत्तमराव कोठूळे,राष्ट्रवादीचे विक्रम कोठूळे,बाळा कदम,प्रतीपंढरपूर विहितगाव विठ्ठल मंदिराचे ट्रस्टी सेवेकरी,बाळूमामा कोठूळे सोमनाथ मोरे,नाना सपकाळे, जितू मरसाळे, वाल्मिक लोंढे ,सनी सपकाळे,कालिदास चव्हाण, रविंद्र सपकाळे,भारत चव्हाण, नीलेश कांबळे, गौरव सपकाळे, ओम खंडाळे, लहुजीनगर मित्र मंडळ विहितगाव,इ.उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन बी.आर.पी.जिल्हा अध्यक्ष श्री नानासाहेब खंडाळे यांनी केले होते.
नाशिक प्रतिनिधी
Post a Comment