दलित युवा सेना कर्नाटक प्रदेशाध्यक्ष पदी निवड श्री.जीवन बाबुराव गवारे यांची नियुक्ती ....
||दलित युवा सेना||
दलित युवा सेना कर्नाटक राज्य प्रदेशाध्यक्षपदी पदी मा.श्री. जीवन बाबुराव गवारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना मा. श्री. दादा साहेब यांच्या नेतृत्वाखाली व मा. श्री. प्रशांत दुबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दलित युवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. दादासाहेब झोंबाडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
तसेच माननीय श्री. जीवन बाबुराव गवारे यांच्या नेतृत्वाखाली खालील पदे देण्यात आले व इतर कार्य कार्यकर्त्यांना सुध्दा पदभार सोपविण्यात आला.
-जिल्हाध्यक्ष बिदर- प्रकाश जाधव,
-तालुका अध्यक्ष भाल्की -मिथुन शिंदे,
-तालुका उपाध्यक्ष भाल्की -राहुल सूर्यवंशी.
या प्रसंगी कार्यकर्त्यांसोबत इतर समाज बांधव देखील उपस्थित होते..


Post a Comment