ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन च्या 64 व्या स्थापना दिवस निमित्ताने भडगाव येथे फळे वाटप...
भडगांव -ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन च्या 64 व्या स्थापना दिवस निमित्ताने ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन भडगाव युनिट तर्फे 2 मार्च रोजी भडगाव सिविल हॉस्पिटल व गरीब लोकांची वस्ती शांतीनगर मध्ये फळे व पाणी बॉटल वाटप करण्यात आले यावेळी मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन चे भडगाव तालुकाध्यक्ष साबीर खान ,भडगाव शहराध्यक्ष मुखतार शेख ,तालुका उपाध्यक्ष साबिर कुरेशी ,अजहर खान ,अमजद पिंजारी,मीडिया प्रमुख अब्दुल अली , मुस्तकीम खान(बाबा खान), इमरान पटवे,अय्युब शेख,हकीम मन्यार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सिविल हॉस्पिटल चे
डॉक्टर श्री साहेबराव अहिरे , डॉक्टर गोडाम सर, डॉक्टर पंकज जाधव, डॉक्टर निलेश पाटील, डॉक्टर संदीप अहिरे, प्रदीप सर, दीपक चव्हाण, किरण अमृतकर, कुलकर्णी रवींद्र, नामदेव पाटील, मनोज सोनवणे, व भडगाव सिविल हॉस्पिटल च्या इतर अधिकाऱ्यांनी अनमोल सहकार्य केले.
- भडगांव प्रतिनिधी : - सुभाष ठाकरे
Post a Comment