🌹उबेर ची सेवा तीव्र उन्हाळ्यात,..घाई आणि असुरक्षित प्रवासात..मुंबईकरांच्या धकाधकीच्या जीवनात, करते अल्हाददायक गारव्याची बसतात..🌹
मुंबई प्रतिनिधी. धकाधकीच्या जीवनात मुंबईमध्ये स्थायिक असलेले मुंबईकरांना किंवा यांच्या आप्तस्वकीय यांना शेकडो किलोमीटर कुठेही येजा करावयाची असेल तर,
नवख्या नागरिकांना प्रवासाची माहिती आणि अभ्यास नसल्याने लोकल रेल्वे प्रवास घाई गडबडीचा असतो. त्याला जेथे जावयाचे असते तेथे लोकलचा अभ्यास अनिवार्य आहे.
वैद्यकीय सेवेसाठी व औषध उपचारासाठी तीव्र उन्हाळ्यामध्ये उबेर ची सेवा अत्यंत सुखर व अल्हाददायक असल्याचे नागरिकांचे व रहिवाशांचे मत आहे. उबेर प्रवासाचे जाळे इतके सुधारित सुरक्षित आणि मजबूत आहे की तुम्हाला कुठून कुठपर्यंत जायचे आहे ते फक्त ऑनलाईन उबेर सर्विस डाउनलोड करून नमूद करावे व प्रवासाचा मनमुराद आनंद लुटावा. प्रवाशांची तक्रार नाही किंवा गाडी मालकां ची काही नाराजी नाही. जसे की असुरक्षित प्रवासामध्ये थर्ड पर्सन किंवा थर्ड आय आपली सुरक्षा करते असे अनुभव प्रवाशांना येतात. अनेक प्रवाशांच्या उबेर प्रवासाच्या सेवेनंतर घेतलेले मत आमच्या प्रतिनिधीने नमूद केले आहे. याचाच अर्थ तीव्र उन्हाळ्यात उबेर ची सेवा म्हणजे थंडाव्याची तथा गारव्याची बरसात.
*
Post a Comment