प्रताप' मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
अमळनेर :दि. 6 [ प्रतिनिधी ].येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत करिअर कौंसेलिंग सेंटर येथील अभ्यासिकेत (Reading Room) भारतीय संविधानाचे शिल्पकार ,कायदे तज्ञ,परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिन निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव, करिअर कौंसेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे, प्राध्यापक प्रतिनिधी प्रा.दिनेश भलकार, प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.आर सी सरवदे, डॉ.बालाजी कांबळे, प्रा.हिमांशू गोसावी, प्रा.सागर सैंदाणे, प्रा.तुप्ती पटेल, प्रा.हेमांगी धर्माधिकारी, प्रा.अंकिता सावंत, प्रा.अतुल सपकाळे, दिलीप शिरसाठ, पराग रविंद्र पाटील, विशाल अहिरे, अतुल धनगर, चिंचोरे योगेश,चिंचोरे जयेश,नंदूसिंग पाटील, यांच्यासह सीसीएमसी विभागाचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
Post a Comment