मुंबई– महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (MSRTC) ऑक्टोबर 2025 महिन्यात तब्बल ₹180 कोटी रुपयांचा मोठा महसूली तोटा बसल्याचे अधिकृत अहवालातून स्पष्ट झाले आहे. हा तुटवडा मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या आर्थिक संकटाला आणखी वाढविणारा ठरत आहे.
महसूल घटण्याची मुख्य कारणे.तिकिट विक्रीत मोठी घसरण, ईंधन खर्च सतत वाढत आहे बसच्या दुरुस्ती, मेंटेनन्सवरील खर्च वाढ अनेक मार्गांवरील प्रवासी संख्या घट डिझेलचे पुरवठे अनियमित. अधिकाऱ्यांच्या मते, MSRTC ला महिन्याचा खर्च हाता बोटावर मोजण्याइतका वाढला असून, महसूल अपेक्षेपेक्षा कमी मिळत आहे.
त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन, डिपोचीं देखभाल आणि नवीन बस खरेदी हे सर्व प्रश्न अधिक गंभीर झाले आहेत.जर महसूल घट असाच कायम राहिला, तर MSRTC ला काही बस रूट कमी करावे लागतील, असे संकेतही प्रशासनाकडून मिळत आहेत.
Post a Comment