डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजची जुनागढ येथे सेवा
24 तास रिकामा वेळ असल्याने तो वेळ सत्कारणी लावावा या उद्देशाने डॉक्टर मंडळींनी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र ,भवनाथ तलेठी, नाकोडा येथे संपूर्ण दिवसभर येणाऱ्या सर्व दत्त भक्तांचे तपासणी करत औषध उपचार दिले.
यावेळी महाराष्ट्रातील जे जे काही रुग्ण या ठिकाणी आले त्यांना आपलेच डॉक्टर उपचार करत आहेत ही भावना सुखद करणार होती,कारण भाषेचा विषय नव्हता,तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
यावेळी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. जयदीप वाला,डॉ. हार्दिक पटेल, फार्मासिस्ट मयूर सिसोदिया, सहकारी बिपिन ढाकेचा यांची मदत लाभली.
Post a Comment