झाडी ता.अमळनेर येथे ग्रामपंचायत. व जिल्हा परिषद प्राथ. शाळेमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
अमळनेर [ प्रतिनिधी }......
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 105
व्या जयंतीनिमित्त झाडी तालुका अमळनेर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सामाजिक कार्यकर्ते समाजभूषण श्री बापू चिंधा जगदाने यांनी वह्या व पेन वाटप करून
एक आगळावेगळा जयंती उत्सव साजरा केला. कवी व समाज प्रबोधनकार कै. एस. सी. जगदाने यांचा आदर्श समोर ठेवत. मातंग समाजात समाज जागृती अभियान राबवत तळागाळातील शोषित पीडित आणि वंचितांसाठी मोठे कार्य हाती घेतले.आहे. शाळेतील मुख्याध्यापक शेख सर यांनी आपल्या मनोगतात अण्णाभाऊ साठे हे महापुरुष
दीड दिवस शाळेत जाऊन अफाट साहित्य निर्मिती करू शकतात. इत्यादी अण्णाभाऊ यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना पटवून दिली.
याप्रसंगी प्रसंगी शाळेतील शिक्षक रुंद व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात श्री गणेश सुभाष पाटील.
मनोज व्यंकट पाटील. रवींद्र आनंद पाटील. राजेंद्र लक्ष्मण पाटील. पंकज सुकलाल देवरे. सचिन बापू जगदाने. भाया महाजन. मनोज प्रदीप घोडेस्वार. अश्विनी सचिन जगदाने. शशिकला बापू जगदाने भाऊसाहेब जगदाने. सुलोचना शेनफडू जगदाने. इ. ग्रामस्थ. व शिक्षक रुंद कार्यक्रमाला उपस्थित होते.





Post a Comment