शिवसेना व युवा सेना भडगाव शहर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना सदस्य नोंदणी शिबिर संपन्न .
डॉ विलासदादा पाटील मा नगरसेवक बबलूदादा देवरे युवासेना उपजिल्हाप्रमुख दुर्गेशभाऊ वाघ समाधानभाऊ पाटील कॉन्ट्रॅक्टर संभाजी पाटील राजूभाऊ अहिरे सुरेंद्रभाऊ मोरे स्वप्निलभाऊ पाटील वाक रवीभाऊ पाटील देवाभाऊ अहिरे महेशभाऊ बाग पेठ शिवशाही प्रतिष्ठानचे निलेश पाटील अनिलभाऊ पाटील आबा महाजन सागरभाऊ महाजन अनिल बोरसे भारत पाटील निलेश पाटील शिवणी व असंख्य शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment