ad headr

Powered by Blogger.

रीतू मंडोरे ला सुवर्णपदक

 जळगाव प्रतिनिधी
 दि.१०/०३/२४



जळगाव - जैन इरिगेशनचे सहकारी प्रविण मंडोरी यांची कन्या व एस.एस. मणीयार लॉ कॉलेजमधील दुसऱ्या वर्षाला असलेली रीतू मंडोरे हिला सुवर्ण पदक मिळाले. क.वि.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये झालेल्या पदवीदान समारंभात ॲड. प्रभाकर राणे यांच्या स्मरणार्थ सुवर्णपदक देऊन रितू मंडोरे हिला डॉ. पंकज मित्तल,डॉ. विजय माहेश्वरी यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन,सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्यासह सहकाऱ्यांनी तिचे कौतू केले आहे.

No comments