ad headr

Powered by Blogger.

सौ.भविणी ताई पाटील ह्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

जळगाव प्रतिनिधी
दि.31/01/24


जळगाव -भारतीय जनता पार्टी गुजरात राज्याचे प्रदेश अध्यक्ष व खासदार श्री. सी. आर. पाटील साहेब, यांच्या कन्या सौ. भविणी ताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली व शुभेच्छा दिल्या. 
       
   त्यात श्री. किरण भाऊ भामरे व अन्य कार्यकर्त्यांनी भविनी ताईंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यात केतकी ताई पाटील यांचे पी. ए. राकेश वाघ, कृष्णा देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments