ad headr

Powered by Blogger.

मुदतवाढ; साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ कर्ज योजना

दि.०९/०२/२३


मातंग समाजातील लाभार्थींना अर्थसहाय्य करण्यासाठी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात थेट एक लाखापर्यंत कर्ज योजना जाहीर करण्यात आली होती.मात्र अर्ज स्वीकारण्याची मुदत कमी असल्यामुळे
बहुतेक लोकांना अर्ज सादर करता आले नव्हते,
याची दखल घेत महामंडळांनी थेट कर्ज योजनेची अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवून दिली आहे व आता अर्ज स्वीकारण्याची मुदत दिनांक २२/०२/२३ पर्यंत आहे.


      जिल्ह्यातील मातंग समाज व १२ तत्सम जातीतील लोकांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा व त्वरित अर्ज करावे असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक ताराचंद कसबे ह्यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधा.
                    9370504220(धुळे)
               9823744256(नंदुरबार)

No comments