स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीने केला, माजी सैनिकांसह जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार
दि.११/०८/२०२२
कुऱ्हाड खुर्द- ग्रामपंचायत मार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज गावातील आजी, माजी स्वतंत्र सैनिकांचा व आज सीमेवर उभे असलेल्या भारतीय सैन्य दलातील जवानांच्या माता पित्यांचा,बहिणी,मुले तसेच शहीद जवानाच्या परिवाराचा आज शाल श्रीफळ व तिरंगा देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अतिशय चांगल्या पद्धतीचा व कौतुकास्पद कार्यक्रम गावातील ग्रामपंचायत बैठक हॉल मध्ये संपन्न झाला.


Post a Comment