महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.ना.देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त "
महा रक्तदान" शिबिराचे आयोजन आ सुरेश भोळे (राजू मामा)
दिनांक
22 जुलै ,मंगळवार रोजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या 22 जुलै वाढदिवसानिमित्त संपूर्ण जळगाव जिल्हा महानगर भव्य महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून २२जुलै रोजी
सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत महानगरातील पाच मंडळात रक्तदान शिबिर घेण्यात येतील ते खालील प्रमाणे
मंडल क्रमांक १
छत्रपती शिवाजी महाराज मंडल
रक्तदान शिबिराचे ठिकाण:-
"वसंत स्मृती",भारतीय जनता पार्टी कार्यालय,बळीराम पेठ,जळगाव
मंडल क्रमांक २ संत झुलेलाल बहिणाबाई मंडल
रक्तदान शिबिराचे ठिकाण:-
भारतीय जनता पार्टी कार्यालय, जी. एम. फाउंडेशन, जळगांव
मंडल क्रमांक ३
सरदार वल्लभभाई पटेल मंडल
रक्तदान शिबिराचे ठिकाण:-
1) स्व.मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्स, सेंट जोसेफ शाळे समोर, जळगांव
2) भुषण कॉलनी,जळगाव
मंडल क्रमांक ४
प्रभु श्रीराम अयोध्या मंडल
रक्तदान शिबिराचे ठिकाण :-
1) मनुमाता मंदिर, अयोध्या नगर,जळगाव
2) महादेव मंदिर चौक,मेहरूण
मंडल क्रमांक ५
महाराणा प्रताप मंडल
रक्तदान शिबिराचे ठिकाण :-
रेड क्रॉस सोसायटी,बाजार रोड, पिंप्राळा
इत्यादी ठिकाणी या महाराष्ट्राची दिनाच्या आयोजन करण्यात आल्याची जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी सांगितले असून तरी या महाशिबिरात पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा अशी आवाहन करण्यात आले आह.
Post a Comment