श्री मधुकर शंकर पाटील वय 82 वर्ष हरवले आहेत.
अमळनेर [ प्रतिनिधी ]...श्री मधुकर शंकर पाटील वय वर्ष 82 राहणार साने नगर. येथून राहत्या घरातून न सांगता निघून गेलेले आहेत.
दिनांक 27 जून 2025 पासून ते हरवलेले आहेत. परिवारातील सदस्य त्यांच्या चिंतेने व्याकुळ झालेले आहेत. कोणालाही ही व्यक्ती आढळल्यास. त्यांना अमळनेर साने नगर येथे पाठवण्याची कृपा करावी. त्यांचा मुलगा नामे आप्पा मधुकर पाटील यांचा दूरध्वनी क्रमांक ७७९८५१४७०१ हा असून सदर व्यक्ती आपणास सापडली तर या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती.
Post a Comment