ad headr

Powered by Blogger.

भडगाव शहर काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी दिलीप शेंडे यांची नियुक्ती..!





भडगाव { प्रतिनिधी }.   सुभाष ठाकरे
दि. २४/०६/२०२५ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मुंबई येथे मा.प्रांताध्यक्ष श्री.हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीने भडगाव शहर काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी श्री.दिलीप शंकर शेंडे यांची नियुक्ती करण्यात आली. जळगाव जिल्हाध्यक्ष मा.बाळासाहेब प्रदीप पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील तालुका व शहर येथील रिक्त असलेल्या पदांसाठी  नावांच्या शिफारसी केल्या होत्या.


भडगाव शहरासाठी मा. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांनी श्री दिलीप शेंडे यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या नावाची शिफारस केली होती.

No comments