मा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना कापसा पासून तयार केलेल्या संत नामदेव महाराजांच्या मूर्ती सप्रेम भेट
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे संत नामदेव महाराजांच्या 675 संजीवन समाधी सोहळा निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर येथे करण्यात आले होते. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना नाशिक येथील कापूस शिल्पकार गणेश बुक रेकॉर्ड अनंत खैरनार यांनी त्यांच्या हाताने तयार केलेल्या कापसापासून संत नामदेव महाराजांच्या मुर्ती सप्रेम भेट एक संघाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष श्री महेशजी ढवळे राष्ट्रीय संघटक मनोज भांडारकर व प्रदेश युवा अध्यक्ष प्रमोद शिंपी व पदाधिकाऱ्यांनी मा. देवेंद्रजी यांना सप्रेम भेट दिली. याप्रसंगी देवेंद्रजी यांनी श्री अनंत खैरनार यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच संताचे समरसतेचे सुत्र मेळा हे पुस्तक मनोज भांडारकर यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त सप्रेम भेट म्हणून दिले.
Post a Comment